स्वामी विवेकानंद ई-टेस्ट 2026 सोडवणासाठी येते क्लिक / टॅप करा.

teacherday


 

शिक्षक दिन प्रश्नमंजुषा २०२१👨‍🏫


प्रिय शिक्षकवृंद,

शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना सक्षम कंम्प्युटर्स आणि IPA तर्फे हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

या वर्षीचा शिक्षक दिन डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी सक्षम कंम्प्युटर्स आणि IPA च्या वतीने शिक्षकांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest) आयोजित करीत आहोत.

eTest दिल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र ही प्राप्त होईल,

eTest देण्याकरिता www.ipaindia.in/etest या लिंकला भेट द्या.

ही eTest जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व शिक्षकांना याचा लाभ होईल.




Previous Post Next Post

Contact Form