सेल्स अँड डिजिटल मार्केटिंग
व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त वर्कशॉप
बिझनेस कोणताही असो छोटा किंवा मोठा, ग्राहक हा त्याचा देव असतो
आणि ह्या देवाला आपल्या मंदिर रुपी बिझनेस मध्ये आणण्यासाठी गरज आहे ती प्रॉपर मार्केटिंग ची व सेल्स प्लांनिंग ची
नमस्कार,आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सेल्स अँड डिजिटल मार्केटिंग एकदिवसीय वर्कशॉप
ज्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल, १) सेल्स प्लांनिंग
२) Google My Business
३) फेसबुक/इंस्टाग्राम पेज अँड पेड ऍड्स
४) फ्री लिस्टिंग
५) व्हाट्सअप बिझनेस
६)गुगल फॉर्म
७) ऑनलाईन शॉपिंग (फ्री पेमेंट लिंक)
८)सेल्स अँड मार्केटिंग चे फ्री टूल्स अजून बराच काही .....
शनिवार १६-१०-२०२१ वेळ : दुपारी १२ ते ३
ठिकाण :- सक्षम कंम्प्युटर्स , उढाण कॉम्प्लेक्स जुना जालना
आपला
नारायण दाभाडकर
(डायरेक्टर IPA india)