आषाढी एकदशी:
श्री. आनंदी स्वामी महाराज आषाढी महोत्सव
ई प्रश्नमंजूषा ( ई-टेस्ट ) - 2023
प्रिय जालनेकर बंधू भगिनींनो आपल्या मागील २ वर्षांपासूनच्या भरगोस प्रतिसादानंतर आम्ही ह्या वर्षीही आषाढी एकदशीनिमित्त श्री आनंदी स्वामी महाराज यांच्या वर आधारित आपल्यासाठी एक छोटी ई -टेस्ट घेत आहोत.
श्री आनंदी स्वामी जे प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे अवतार आहेत त्यांचे स्मरण, अनुभूती व्यक्त करणे हे आपले कर्तव्य व गरजेचे आहे, त्यासाठीच सक्षम कंम्प्युटर्स आणि IPA आपल्यासाठी आषाढी एकदशीनिमित्त तुम्हाला स्वामींची पूर्ण माहिती मिळावी म्हणून श्री गजानन गोंदीकर यांनी व्हिडीओ स्वरूपात माहिती सादर केली आहे, हा व्हिडीओ मनापासून पहा कारण यावरचं सर्व प्रश्न तयार केले आहेत.
या ई-टेस्ट मध्ये सहभाग घेतल्यावर स्वामींचे आशीर्वाद पर ई-प्रमाणपत्र आपल्या ई-मेल वर लगेच पाठवले जाईल.
जे श्री भक्त आनंदी स्वामी महाराज यांच्या बद्दल सर्वोत्तम प्रतिक्रिया किंवा एखादा अनुभव शेअर करतील. त्यांची सोडत (लकी ड्रॉ ) पद्धतीने निवड करून, पहिल्या तीन जणांना भेट वस्तू देण्यात येईल.
🙏 जय श्री आनंदी 🙏
सक्षम कंम्प्युटर्स ,जालना
9422721401, 9423457875