स्वामी विवेकानंद ई-टेस्ट 2026
📚 शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मोफत ऑनलाइन ई-टेस्ट 2026
🗓 कालावधी:
20 डिसेंबर 2025 ते 03 जानेवारी 2026
⏰ वेळ:
मोबाईल / संगणकवर आपल्या सोईनुसार
🏆 बक्षिसे:
✔ जिल्हा पातळीवर 2 बक्षिसे
✔ प्रत्येक शाळेत प्रथम व द्वितीय बक्षिसे
✔ सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र