स्वामी विवेकानंद ई-टेस्ट 2026 सोडवणासाठी येते क्लिक / टॅप करा.

लोकमान्य टिळक स्मृतिदिन




महत्वाची सूचना

 प्रिय विद्याथी व शिक्षक मित्रानो,

शाळा बंद आहे परंतु  थोर व्यक्तींचे कार्य नियमित  स्मरणे गरजेचे आहे, त्यासाठीच आपण जयंती / पुण्यतिथी साजरी करतो या शृंखलेतील पाचवे पुष्प लोकमान्य टिळक स्मृतिदिन निमित्त खास आपल्यासाठी ई -टेस्टच्या स्वरूपात सोबत माहिती विडिओ पाहून हि टेस्ट देऊ शकता. व  स्मृतिदिन साजरी केल्याचे समाधान मिळेल.माहिती सादरकर्ती शिक्षिका श्रीमती अनिता शंकरराव कुलकर्णी (जि. प.प्रा.शा, जानेफळ, दाभाडी,जालना) e-Test नंतर आपणास e-certificate ई मेल द्वारे पाठवण्यात येईल.आपले पूर्ण नाव इंग्लिश मध्ये बरोबर लिहावे.ईमेल मध्ये चुका टाळाव्या नाहीतर आपणास प्रमाण पत्र मिळण्यास अडचण होईल. तसेच आपण e-Test दिल्यानंतर इतरांना पण शेयर करावे. जर २४ तासात ई प्रमाणपत्र मिळाले नाही तर कृपया आपले नाव व इमेल या नंबर 9423457875 वर व्हाट्सअँप करा. 





Previous Post Next Post

Contact Form