जालना नगरीचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामीं महाराजांच्या आषाढी यात्रा महोत्सवास
ई - प्रश्नमंजुषा 2024
जालना नगरीचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामीं महाराजांच्या आषाढी यात्रा महोत्सवास
ई - प्रश्नमंजुषा 2024
ई - प्रश्नमंजुषा 2024
🙏🚩
श्री आनंदी स्वामी महाराज आषाढी महोत्सव 2024
🙏🚩
श्री आनंदी स्वामी महाराज आषाढी महोत्सव 2024
भज् गोविंदम् भज् गोपाल | स्वामी आनंदी दीन दयाल्
प्रिय जालनेकर बंधू भगिनींनो आपल्या भरगोस प्रतिसादानंतर आम्ही पुन्हा आषाढी एकदशीनिमित्त श्री आनंदी स्वामी महाराज यांच्या वर आधारित आपल्यासाठी एक छोटी ई -प्रश्नमंजुषा घेत आहोत.
*श्री आनंदी स्वामी* जे प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे अवतार आहेत त्यांचे स्मरण, अनुभूती व्यक्त करणे हे आपले कर्तव्य व गरजेचे आहे, त्यासाठीच सक्षम कंम्प्युटर्स आणि IPA आपल्यासाठी आषाढी एकदशीनिमित्त तुम्हाला स्वामींची पूर्ण माहिती मिळावी म्हणून *श्री गजानन गोंदीकर* यांनी व्हिडीओ स्वरूपात माहिती सादर केली आहे, हा व्हिडीओ मनापासून पहा कारण यावरचं सर्व प्रश्न तयार केले आहेत.या ई-टेस्ट मध्ये सहभाग घेतल्यावर स्वामींचे आशीर्वाद पर ई-प्रमाणपत्र आपल्या ई-मेल वर लगेच पाठवले जाईल.
Click here to Start Quiz
🚩जय_श्री_आनंदी🚩
Tags:
etest