🇮🇳🧾 स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा २०२१🧾🇮🇳
प्रिय नागरिक,
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना सक्षम कंम्प्युटर्स तर्फे हार्दिक शुभेच्छा
या वर्षीचा स्वातंत्र्य दिन डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी सक्षम च्या वतीने सर्वांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest) आयोजित करीत आहोत.
e-Test
नंतर आपणास एक आकर्षक ई-प्रमाणपत्र ई मेल द्वारे पाठवण्यात येईल.आपले
पूर्ण नाव मराठी / इंग्लिश मध्ये बरोबर लिहावे. ईमेल मध्ये चुका टाळाव्या
नाहीतर आपणास प्रमाण पत्र मिळण्यास अडचण होईल. तसेच आपण e-Test दिल्यानंतर
इतरांना पण शेयर करावे. जर १ तासात ई प्रमाणपत्र मिळाले नाही तर कृपया आपले
नाव व इमेल या नंबर 9423457875 वर व्हाट्सअँप करा.
eTest दिल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र ही प्राप्त होईल.
Please watch short Video Collage
Tags:
etest