स्वामी विवेकानंद ई-टेस्ट 2026 सोडवणासाठी येते क्लिक / टॅप करा.

कोरोना जनजागृती अभियान

 

 

कोरोना जनजागृती अभियान

प्रिय नागरिक,

सक्षम कंम्प्युटर्स तर्फे कोरोना जनजागृती अभियान द्वारे  डिजिटल माध्यमातून माहिती मिळण्यासाठी  सक्षम च्या वतीने सर्वांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest) आयोजित करीत आहोत. 

 e-Test नंतर आपणास एक आकर्षक ई-प्रमाणपत्र ई मेल द्वारे पाठवण्यात येईल.आपले पूर्ण नाव मराठी / इंग्लिश मध्ये बरोबर लिहावे. ईमेल मध्ये चुका टाळाव्या नाहीतर आपणास प्रमाण पत्र मिळण्यास अडचण होईल. तसेच आपण e-Test दिल्यानंतर इतरांना पण शेयर करावे. जर १ तासात ई प्रमाणपत्र मिळाले नाही तर कृपया आपले नाव व इमेल या नंबर 9423457875 वर व्हाट्सअँप करा.  

eTest दिल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र ही प्राप्त होईल.





 

 
Previous Post Next Post

Contact Form