सक्षम कंम्प्युटर्स - ऑनलाइन प्रश्न-मंजूषा
प्रिय विद्याथी व शिक्षक मित्रानो, डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं, अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. डॉक्टरांच्या बद्दल कृतज्ञता म्हणून आपण डॉक्टर्स डे साजरा करतो या शृंखलेतील दुसरे पुष्प म्हणून डॉक्टर्स डे निमित्त खास आपल्यासाठी ई -टेस्टच्या स्वरूपात आयोजन केले आहे, सोबत विडिओ पाहून हि टेस्ट देऊ शकता. माहिती सादरकर्ती शिक्षिका श्रीमती अनिता कुलकर्णी (जि. प.प्रा.शा, जानेफळ, दाभाडी,जालना)
Tags:
etest