राजर्षी शाहू महाराज जयंती
प्रिय विद्याथी व शिक्षक मित्रानो,शाळा बंद आहे परंतु थोर व्यक्तींचे कार्य नियमित स्मरणे गरजेचे आहे, त्यासाठीच आपण जयंती / पुण्यतिथी साजरी करतो या शृंखलेतील पहिले पुष्प शाहू महाराजांच्या जयंती निमित्त खास आपल्यासाठी ई -टेस्टच्या स्वरूपात सोबत माहिती विडिओ पाहून हि टेस्ट देऊ शकता. व जयंती / पुण्यतिथी साजरी केल्याचे समाधान मिळेल.माहिती सादरकर्ती शिक्षिका श्रीमती अनिता कुलकर्ण शंकरराव कुलकर्णी (जि. प.प्रा.शा, जानेफळ, दाभाडी,जालना)
Tags:
etest