Mastering 10th 11th and 12th Std. Practice Test
(१० वी ११ वी व १२ वी स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सराव परीक्षा)
सक्षम कंम्प्युटर्स तर्फे मुख्य विषयांवर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची ऑनलाइन सराव परीक्षा निशुल्क उपलब्ध करून देत आहेत.
महत्वाची सूचना :- अर्धवट/चुकीची माहिती भरल्यास मोक टेस्ट id मिळणार नाही,नोंदणी केल्यावर २४ तासांनी आपल्याला id मिळेल
१० वी मराठी, सेमी व इंग्रजी तसेच ११ वी व १२ वी आर्टस् व कॉमर्स स्टेट बोर्ड अभ्यासक्रम आधारित प्रश्न संच
खालील पर्याय उपलब्ध
Mastering 10th Std. (Marathi, Semi, English)
Mastering 11th Std. (Arts)
Mastering 11th Std. (Commerce)
Mastering 12th Std. (Arts)
Mastering 12th Std. (Commerce)
सदर सराव परीक्षा मराठी,सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमात उपलब्ध असतील.
📝या टेस्टचे रजिस्ट्रेशन खालील लिंक मधून विद्यार्थ्याचे बेसिक डिटेल्स भरून करता येईल.
🖥️📱 या टेस्ट विद्यार्थ्यांना स्मार्टफोन ॲप द्वारे सोडवता येतील.
या सराव परीक्षेसाठी सर्व १०वीच्या विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त नोंदणी करावी व मित्रांनाही माहिती द्यावी ही विनंती.
सक्षम कंम्प्युटर्स