सक्षम कंम्प्युटर्स जालना द्वारा आयोजित जालना शहरातील महिलांसाठी ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले आले आहे. विजेत्या पैकी तीन स्पर्धकांना अनुक्रमे
१) रुपये २००० किमतीची GOQII स्मार्टवॉच,⌚
२) रुपये १५०० पर्यंत किमतीची पैठणी साडी🥻 व
३) रुपये १००० किमतीची मिल्टन वॉटर बॉटल 🍶
हे गिफ्ट मिळणार आहे 🎁
ज्यामध्ये सर्वाधिक लाईक्स व Views असणाऱ्यानाच बक्षिसे व सहभागी सर्व महिलांना ई -प्रमाणपत्र देऊन दिनांक १९ मार्च शनिवार रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. 💯
स्पर्ध्येचे विषय : सर्व स्पर्धकांनी जागतिक महिला दिन या विषयाची थीम गृहीत धरून आपली रिल्स, रांगोळी, पेंटिंग,🎨 मेहेंदी,योगा असा कुठलाही २ ते ५ मिनिटाचा एक व्हिडीओ
स्पर्धेचे नियम :
१) हि स्पर्धा केवळ महिला व विद्यार्थिनींसाठीच असेल, वयाची कुठलीच अट नाह.👸
२) प्रत्येक स्पर्धकाने कुठलाही एकच प्रकार निवडावा.
३) स्पर्धेकरिता मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा निवडता येईल.
४) स्पर्धकांनी आपला व्हिडीओ ७ मार्च सायंकाळी ५ पर्य॔त आपले व्हिडीओ पाठवावा.
स्पर्ध्येत सहभागी सर्व स्पर्धकांचे व्हिडीओ सक्षम कंम्प्युटर्सच्या यूट्यूब चॅनेलवर वर प्रदर्शित केले जातील.
या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन
सक्षम कंम्प्युटर्स चे कल्याण दाभाडकर
यांनी केले आहे.
अधिक माहिती व अपडेट साठी वॉट्सअप ग्रुप जॉईन करा.
लिंक चा वापर करून खालील पैकी कोणताही एक ग्रुप जॉईन करा.
ग्रुप क्र १ ग्रुप क्र २ ग्रुप क्र ३ ग्रुप क्र ४